Some extemporethoughts.blogspot.com
This blog is is only wholly Dedicated it to all my sisters, brothers, friends, family who all have been living and happily adjusting for more than decades with their parents, older generations in their own homes...सध्याचा सामाजिक परिस्थिती...जिथे तरुण मंडळी आपल्याला वृद्ध आई वडील ह्याचा बरोबर राहतात त्यांची मानसिकता ह्या वर खुप कमी लेख लिहले गेलेत किंवा त्यावर त्याचा बाजूनी विचार करून कुणी लिहले नाही म्हणुन...corona चा काळ असो की नसो...
वर्षातून 2-3/5-6 दिवस/ महिने आई वडिलांची सेवा त्यांचा बरोबर एका घरात राहणे आणि आम्ही कसे भारी समजून घेणारे, खूप सल्ले देणारे जगात आहेत...खुप आई वडील वृद्ध लोकाना समजून घेणारे सहनशील असणारे खूप भावा खाऊन बढाया मारताना आसपास अढळतात.
'माये' चा वाटा आला की ह्या ना पुळका येतो...तेव्हा मात्रा खुप आपुलकी वाटते ह्या वृद्धांची....
पण रोज वर्षानुवर्ष त्यांना रोज एकत्र आई विडीलांना सांभाळतात राहणारे त्यांचा प्रति ह्या लोकाना अजिबात कणव नसते किंवा ते काय परिस्थितीत चा रोज सामना करतात हे तीळ मा9त्रा समजत नाही ....व त्याबद्दल घेणेदेणे ही नसते... समजून घ्यायला नको असते...उगाच आपल्यावर जबाबदारी येईल असा मानस ही असतो बहुतांश बाबतीत.
रोज त्याच त्याच त्यांचा हेकट सवयी, दुखणी, वेळा पाळणे हे जरी कर्तव्य असला तरी काही वेळा तरुणाचा डोक्यावरून पाणी जातच ...स्वतः उद्योग नोकरी सांभाळून धरून त्यांचा मानसिक अणि शारिरीक क्षमतेच्या पेक्षा ही बाहेर जाता आहे ..ह्या तरुणांची किती कुतरओढ होते हा साध्या चा खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे...
ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना ती वृद्ध मंडळी नको असतात पण समजून घेणारी असली तर त्याचा त्रास होत नाही येवढाच.
वाटा आला की ही एकटी राहणारी मंडली नां वृद्धाचा पुळका येऊ लगतो...तेव्हा मात्रा खुप आपुलकी वाटते ह्या वृद्धांची....सल्ला देणारे हे सोडून द्या वृद्ध आहे ते, त्याचे वागणे सोडून द्या , काहीतरी नवीन सल्ले देत बसतात पण परिस्थिती ला तोंड देता देता ह्या तरुण मंडळी चा विचार कोणी करत नाहिये...
ही तरूण मध्यम वयी मंडळी खुप स्ट्रेस मधून जातात ...कामाचा ठिकाणी स्पर्धा, ताण तणाव, धाव पळ ह्यात त्यांना तरुण पणी चा diabetis BP सारखे आजार येतात. काही अंशी ते ह्या मंडळींशी तडजोड करून ताण सहन होत नाही...
ही एक मोठी विचार करण्या सारखी गोष्ट आहे. आता काही म्हणतील की असा ताण घ्यायचा नाही...ही mostly वृद्ध बराबर न राहणारी मंडळी असले फुकटात सल्ले देतात.
पण रोज ज्याना अशा वृद्ध मंडळींशी deal करायचाय त्याचा काय?
त्यातून जर ही तरुण मंडळी आजारी पडले तर ह्याचे हाल काय होत असतील...ऑफिस मध्ये कामा च्या व्याप सांभाळून मानसिक तोल सांभाळण जगणं हे एक challenge हे ह्या वृद्ध पिढी च्या बहुतेक वेळा लक्षातच येत नाही....बराच वेळा ही सर्व वृद्ध मंडळी self centered आणि स्व मग्न च असतात....
आत्ता पर्यंत आपल्याला कडे वृद्ध लोकांची बाजू कायम बरोबरच अणि नवी पिढी पूर्ण चूक असेच समीकरण मांडला गेलाय.
पण जो रोज मरे त्याला कोण रडे...
अशा घरातील मुल बायका किती तडजोड करून जगतात, वयोवृद्ध व्यक्तींच्या मानाप्रमाणे च वागावा, रहावा लागता...अनेक वेळा स्वतः साठी जगणे ही मंडळी विसरून जातात....
कायम आपल्याला आशा आकांक्षा सोडून
घराची सून म्हणुन मन मारून रहावा लागता....
ह्या तरुण मंडळी च्या मानसिकतेचा विचार ही वृद्ध खूप कमी घरत करताना दिसतात. आपली मते काळा नूसार थोडी बाजूूूला ठेवूून विचार करवाना दिसत नाही...
वृद्ध म्हणुन स्वतः च्या सर्व गोष्टी हे ह्या संसारी मुलाकडून आपला हक्क, हट्टी पणा करून घेतात, तर खुप कमी जणा तो तोऱ्यात मिरवतात तर काही ना त्याची जाणीव ही नसते तर काही आपलीच मुला म्हणुन हट्टा नी पुरवून घेतात....तेव्हा वृद्ध पणा चा अंगरखा घालून आपण आपल्याच तरुण कमावत्या मुलाना चा गोंडस नावाखाली पिळवणूक करून घेतोय, कधी तर त्रास ही देतोय करतोय हे काळतच नाही.... तेव्हा ह्या सर्वांचा मॅच्युरिटी कुठे जाते? Bharatiya संस्कार कुठे जातात....
परत अनुभवांचे सल्ले द्यायला हे मोकळे.
ज्याचे सल्ले हे गावभर बोलून दाखवितात?
वृद्धांनी ही समजले पाहिजे की आपण काय वागतोय n कुणाशी वागतोय ती आपलीच मुला आहेत...
ह्यातून माणूस हा शेवट पर्यंत स्वार्थी आहे हे कळतं...
मग पाप पुण्य हा सर्व झोल झूठ फोल आहे.... अस वाटतचना...









